माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा कामत घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत नेहा कामत ही सामान्य घरातील मुलगी दाखवली असल्याने तिचा पेहराव आणि राहणीमान देखील साधं दाखवण्यात आलं आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपंच आवडतोय. नेहाची भूमिका साकारणा-या अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या या सिंपल आणि सोबर लूकच्या प्रेक्षक प्रेमात आहेत. मात्र नुकतंच प्रार्थनाने या कॅरेक्टरच्या अगदी विरुद्ध असलेल्या लूकची झलक नुकतीच सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.Deepali vo<br />#PrarthanaBehere #Neha #mazituzireshimgath #Lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber